जाहिराती


अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान

नागपुर (एम्स्) मध्ये विविध १०४ पदांची भरती

नर्सिंग ऑफिसर : १०० जागा

शैक्षणिक पात्रता : बी. एस्सी (नर्सिंग) आणि अनुभव

वयोमर्यादा : १०/०२/२०२० रोजी १८-३० वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

प्रिन्सिपल, कॉलेज ऑफ नर्सिंग : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : मास्टर्स इन नर्सिंग (नर्सिंग) आणि अनुभव

वयोमर्यादा : १०/०२/२०२० रोजी ५५ वर्ष

लेक्चरर इन नर्सिंग : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : मास्टर्स इन नर्सिंग आणि अनुभव

वयोमर्यादा : १०/०२/२०२० रोजी ५० वर्ष

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी : 
Download Official Advertisement

ऑनलाईन अर्जाकरिता : Online Application 

0000


केंद्रीय लोकसेवा आयोग - ईपीएफओ मध्ये

अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी ४१२ पदांची भरती

पदाचे नाव : अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

वयोमर्यादा : ३० वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जानेवारी २०२० (०६.०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी :  Download Official Advertisement  

ऑनलाईन अर्जाकरिता : Online Application



पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध १४७ पदांची भरती

१.पदाचे नाव : स्त्रीरोग तज्ज्ञ ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस व एम.डी आणि अनुभव

२.पदाचे नाव : बालरोग तज्ज्ञ ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस व एम.डी / डी.सी.एच आणि अनुभव

३.पदाचे नाव : भुलतज्ज्ञ ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस व एम.डी / डी.ए आणि अनुभव

४.पदाचे नाव : फिजिशियन ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस व एम.डी आणि अनुभव

५.पदाचे नाव : रेडिओलॉजिस्ट ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस व एम.डी / डी.एम.आर.डी आणि अनुभव

६.पदाचे नाव : नेत्ररोग तज्ज्ञ ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस व एम.एस / डी.ओ.एम. एस आणि अनुभव

७.पदाचे नाव : वैद्यकिय अधिकारी (एम.बी.बी.एस) १२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस

८.पदाचे नाव : वैद्यकिय अधिकारी (एम.बी.बी.एस / बी.ए.एम. एस) ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस / बी.ए.एम. एस

९.पदाचे नाव : 
निवासी वैद्यकिय अधिकारी (एम.बी.बी.एस / बी.ए.एम.एस) १४ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस / बी.ए.एम. एस

१०.पदाचे नाव : दंतशल्य चिकित्सक ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.डी.एस आणि अनुभव

११.पदाचे नाव : फार्मासिस्ट ११ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.फार्मा / डी. फार्मा आणि अनुभव

१२.पदाचे नाव : स्टाफनर्स ३९ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी / एम.एस्सी नर्सिंग / बी.पी.एन.ए / आर.जी.एन.एम कोर्स उत्तीर्ण आणि अनुभव

१३.पदाचे नाव : लॅब टेक्निशियन ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी पदवी व डी.एम.एल.टी आणि अनुभव

१४.पदाचे नाव : एक्स रे टेक्निशियन ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण व एक्स रे टेक्निशियन कोर्स पूर्ण आणि अनुभव

१५.पदाचे नाव : सफाई सेवक (महिला) २६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०४ वी उत्तीर्ण आणि अनुभव

वयाची अट : ६० वर्षापेक्षा कमी

पद क्र.१-१० साठी मुलाखतीचे दिनांक ,वेळ व ठिकाण : १० जानेवारी २०१९, (सकाळी ०९ ते ११ पर्यंत), यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे - ४११०१८

पद क्र.११,१३ व १४ साठी मुलाखतीचे दिनांक ,वेळ ठिकाण : ११ जानेवारी २०१९, (सकाळी ०९ ते ११ पर्यंत), पिं.चिं. म.न.पा. चे माध्यमिक विद्यालय, काळभोर नगर, चिंचवड, पुणे

पद क्र.१२ व १५ साठी मुलाखतीचे दिनांक ,वेळ ठिकाण : १२ जानेवारी २०१९, (सकाळी ०९ ते ११ पर्यंत),पिं.चिं. म.न.पा. चे माध्यमिक विद्यालय, काळभोर नगर, चिंचवड, पुणे

अधिक माहितीसाठी : 
Download Official Advertisement 





सी-डैक मध्ये ८६ विविध पदांची भरती

पदाचे नाव : प्रोजेक्ट इंजिनिअर (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट,फैकल्टी, जियोफिजिक्स,बायोइन्फॉरमॅटीक्स, कॉम्प्यूटेशनल फ्लुइड डायनेमिक्स, पेटंट इंजिनिअर, एन्वाइरन्मन्ट/ इन्वाइरन्मन्ट, सिव्हील इंजिनिअर, मेडिकल इन्फॉरमॅटीक्स) - ५९ जागा

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी बी.ई/ बी.टेक/ एम.सी.ए / एम.एस्सी / एम.ई/ एम. टेक /पीएच.डी किंवा समकक्ष पदवी

वयोमर्यादा : २१ जानेवारी २०२० रोजी ३७ वर्षापर्यंत

पदाचे नाव : प्रोजेक्ट मॅनेजर : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी बी.ई/ बी.टेक/ एम.सी.ए / एम.एस्सी / एम. ई/ एम. टेक /पीएच.डी

वयोमर्यादा : २१ जानेवारी २०२० रोजी ५० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

पदाचे नाव : प्रोजेक्ट ऑफिसर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०२ वर्ष एम.बी.ए किंवा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

वयोमर्यादा : २१ जानेवारी २०२० रोजी ५० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

पदाचे नाव : प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह पदवीधर किंवा ५० % गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

वयोमर्यादा : २१ जानेवारी २०२० रोजी ३५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याचा कालावधी : ०४ जानेवारी २०२० - २१ जानेवारी २०२० (१८:०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी : 

पदाचे नाव : सल्लागार - प्लेसमेंट समन्वयक: ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ई/ बी.टेक (कॉम्पुटर सायन्स, इंजिनिअरिंग / आय.टी/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन) आणि अनुभव

पदाचे नाव : सल्लागार - कोर्स समन्वयक : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ई/ बी.टेक (कॉम्पुटर सायन्स, इंजिनिअरिंग / आय.टी/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) आणि अनुभव

वयोमर्यादा : २० जानेवारी २०२० रोजी ५५ वर्षे

मुलाखतची दिनांक व वेळ : २० जानेवारी २०२० (०९:००)

मुलाखतीचे ठिकाण : सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडवांस्ड कॉम्प्यूटिंग (सी-डॅक), इनोव्हेशन पार्क, ३४, बी/१, पंचवटी रोड, पुणे – ४११ ००८

अधिक माहितीसाठी : 
Download Official Advertisement http://bit.ly/2tFtuLX

पदाचे नाव : सेंटर हेड (जॉइंट डायरेक्टर/असोशिएट डायरेक्टर) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी (बी.ई/ बी.टेक/ एम.सी.ए / एम. टेक /पीएच.डी) आणि अनुभव

वयोमर्यादा : (लेव्हल १३ पदासाठी) ४१ वर्षे आणि (लेव्हल १३ ए पदासाठी) ४६ वर्षे

पदाचे नाव : मॅनेजर (एच.आर.डी) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०२ वर्ष एम.बी.ए (एच.आर.मॅनेजमेंट) आणि अनुभव

वयोमर्यादा : ४० वर्षे

पदाचे नाव : मॅनेजर (लिगल): ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : विधी पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

वयोमर्यादा : ४० वर्षे

पदाचे नाव : सिनिअर एच.आर.डी ऑफिसर : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०२ वर्ष एम.बी.ए (एच.आर.मॅनेजमेंट) आणि अनुभव

वयोमर्यादा : ३५ वर्षे

पदाचे नाव : सिनिअर लिगल ऑफिसर : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : विधी पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

वयोमर्यादा : १२ जानेवारी २०२० रोजी ३५ वर्षे

पदाचे नाव : पर्चेस ऑफिसर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.ए / मटेरियल मॅनेजमेन्ट मध्ये पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

वर्यामर्यादा : १२ जानेवारी २०२० रोजी ३५ वर्षे

पदाचे नाव : फायनांस ऑफिसर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : सी.ए./ एम.बी.ए (फायनांस / सी.एस.)

वयोमर्यादा : १२ जानेवारी २०२० रोजी ३५ वर्षे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १२ जानेवारी २०२०
अधिक माहितीसाठी  : Download Official Advertisement  http://bit.ly/2umgF9L


0000



भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपीक पदाच्या ८३०८ जागा

                                               (महाराष्ट्रात ८६५ जागा)

पदाचे नाव : ज्युनिअर असोसिएट (क्लर्क) (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर/ पदवीच्या अंतिम वर्षाला असलेले उमेदवार

वयोमर्यादा : ०१ जानेवारी २०२० रोजी २० ते २८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी : 
Download Official Advertisement http://bit.ly/37xX19i

ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2QiDqE8

0000


जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट मध्ये विविध पदांची भरती

मुख्य व्यवस्थापक : 
१ जागा
शैक्षणिक पात्रता : 
पदव्युत्तर पदवी/ एमबीए किंवा यासमान मान्यता असलेली शैक्षणिक पात्रता आणि १० वर्षे अनुभव

वरिष्ठ व्यवस्थापक : 
१ जागा

शैक्षणिक पात्रता : 
पदव्युत्तर पदवी/ एमबीए किंवा यासमान मान्यता असलेली शैक्षणिक पात्रता आणि ७ वर्षे अनुभव
अर्ज पाठविण्याचा पत्ता : 
व्यवस्थापक (पी आणि आय आर), जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, प्रशासकीय इमारत, शेवा, नवी मुंबई ४००७०७

अधिक माहितीसाठी : 
Download Official Advertisement http://bit.ly/2rNJNpH

0000



भारतीय रिझर्व्ह बँक सर्विसेस् बोर्ड मुंबई येथे विविध १७ पदांची भरती


कायदा अधिकारी ग्रेड बी : १ जागा
व्यवस्थापक (तांत्रिक-स्थापत्य) : २ जागा

सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा) : ८ जागा

सहाय्यक व्यवस्थापक (शिष्टाचार आणि सुरक्षा) : 
५ जागा

ग्रंथपाल व्यावसायिक (सहाय्य ग्रंथपाल) ग्रेड ए : १ जागा


अर्ज करण्याचा कालावधी : 30 डिसेंबर २०१९ ते २० जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी :  
Download Official Advertisement https://bit.ly/350CecU

0000


रिझर्व्ह बँक आँफ इंडियामध्ये सहायक पदासाठी ९२६ जागा
(महाराष्ट्रात ४३२ जागा)

पदाचे नाव : सहायक 

शैक्षणिक पात्रता : १ डिसेंबर २०१९ रोजी किमान ५० टक्के गुणांसह पदवीधर (मागासवर्गीय उमेदवार पास क्लाससह उत्तीर्ण) आणि संगणक साक्षर

वयोमर्यादा : १ डिसेंबर २०१९ रोजी २० ते २८ वर्ष (मागासवर्गीय/दिव्यांग उमेदवार /माजी सैनिक/घटस्फोटित महिला/ जम्मु काश्मीरचे रहिवासी/ रिझर्व्ह बँकेचे कर्मचारी यांना सवलत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी : 
Download Official Advertisement http://bit.ly/2t3fxHp

अर्ज करण्यासाठी : http://bit.ly/34R09vg

0000

मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या २५६२ जागा

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण किंवा समकक्ष , संबंधित आयटीआय ट्रेड (एनसीव्हीटी) मध्ये उत्तीर्ण

वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी २४ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २२ जानेवारी २०२० (०५:०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी : 
Download Official Advertisement http://bit.ly/2Snordq

ऑनलाईन अर्जासाठी : http://bit.ly/2Qfs3eZ


0000


भारतीय संसदेत संसदीय पत्रकार पदाच्या २१ जागांची भरती

संसदीय पत्रकार : २१ जागा (१२ इंग्रजीसाठी ९ हिंदीसाठी)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर आणि शाँर्टहँड इंग्रजी/हिंदी मध्ये १६० शब्द प्रतिमिनिट गती

वयोमर्यादा : २८ जानेवारी २०२० रोजी ४० वर्ष (मागासवर्गीय उमेदवार/शासकीय कर्मचाऱ्यांना सवलत)

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : २८ जानेवारी २०२०

अर्ज पाठवण्याचा पत्ता : द रिक्रुटमेंट ब्रँच, लोकसभा सचिवालय, रुम नं. ५२१, संसद भवन ॲनेक्स, नवी दिल्ली – ११० ००१

अधिक माहितीसाठी : 
Download Official Advertisement http://bit.ly/2PNBd3p




मध्य रेल्वे (मुंबई) मध्ये विविध २५१ पदांची भरती


कनिष्ठ लिपिक : १७१ जागा

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग ३० प्र.श.मि. तसेच हिंदी टायपिंग २५ प्र.श.मि ( मागासवर्गीय उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेत सवलत)

वरिष्ठ लिपिक :
 ८० जागा

शैक्षणिक पात्रता : 
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष

वयोमर्यादा :
 ४२ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 
१९ जानेवारी २०२० (०६.०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी :


ऑनलाईन अर्जाकरिता :
 Online Application

 


कोल इंडिया लिमिटेड मध्ये विविध १३२६ पदांची भरती

मॅनेजमेंट ट्रेनी

मायनिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल : ८३२ जागा

शैक्षणिक पात्रता : ६० टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर उत्तीर्ण

कोल प्रिपरेशन : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर (केमिकल / मिनरल) उत्तीर्ण

सिस्टम : ४६ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनिअर /आय.टी ) / एम.सी.ए उत्तीर्ण

मटेरियल मॅनेजमेंट : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअर, ०२ वर्षाचा एम.बी.ए / पी.जी डिप्लोमा मॅनेजमेंट उत्तीर्ण

फायनांस आणि अकाउंट्स : २५४ जागा

शैक्षणिक पात्रता : सी.ए / आयसीडब्ल्यूए उत्तीर्ण

पर्सेनल आणि एचआर : ८९ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी /डिप्लोमा मॅनेजमेंट (एच.आर/ इन्डस्ट्रीअल रिलेशन) किंवा एम.एच.आर.ओ.डी किंवा एम.बी.ए किंवा एम.एस.डब्ल्यू (एच.आर) उत्तीर्ण

मार्केटिंग आणि सेल्स : २३ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह एम.बी.ए / पी.जी डिप्लोमा मॅनेजमेंट (मार्कटिंग) मध्ये उत्तीर्ण

कम्युनिटी डेव्हलपमेंट : २६ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी / पदविका उत्तीर्ण

वयोमर्यादा : ०१.०४.२०२० रोजी ३० वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १९ जानेवारी २०२० (रात्री ११.०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी : 
Download Official Advertisement  
ऑनलाईन अर्जाकरिता : Online Application 

No comments:

Post a Comment