महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक भाषा संचालक पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद : 
सहायक भाषा संचालक (वर्ग-२)(अ.जा.)

अर्हता : पदवी/पदव्युत्तर पदवी (मराठी विषयात किमान द्वितीय श्रेणी)

अनुभव : प्रशासकीय अनुवादाचा अनुभव

अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. २१ जुलै २०१७

अधिक माहिती : www.mpsc.gov.in तसेच https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.


माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये विविध पदांच्या ३० जागा
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये मुख्य व्यवस्थापक (१ जागा), व्यवस्थापक (१ जागा), सहायक व्यवस्थापक (२ जागा), वरिष्ठ अभियंता (१३ जागा), एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (१३ जागा) अशा एकूण ३० जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुख्य व्यवस्थापक (जनसंपर्क)/व्यवस्थापक (जनसंपर्क)/एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (जनसंपर्क)
पात्रता : पदवी आणि पत्रकारिता पदवी/पदविका

सहायक व्यवस्थापक (प्रशासन)/एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (प्रशासन)
पात्रता : एमबीए/पदव्युत्तर पदवी/पदविका

एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (फायनान्स)
पात्रता : सीए किंवा सीएमए

वरिष्ठ अभियंता (ईलेक्ट्रिकल)
पात्रता : अभियांत्रिकी पदवी

अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. २७ जुलै २०१७

अधिक माहिती : www.mazdock.com


अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात विविध पदांच्या १३ जागा
अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात सल्लागार (१ जागा), संचालक (२ जागा), उपसंचालक/सहाय्यक संचालक (७ जागा), वरिष्ठ खाजगी सचिव (३ जागा) अशा एकूण १३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी

अर्ज करण्यात अंतिम तारीख : दि २४ जुलै २०१७

अधिक माहिती :
 http://fssai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये अधीक्षक आणि सहायक व्यवस्थापक पदाच्या २ जागा

अधीक्षक (पोर्ट प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट) (अनुसुचित जाती)


पात्रता : अभियांत्रिकी पदवी, २ वर्षाचा अनुभव.

सहायक व्यवस्थापक (वित्त) (खुला) 
पात्रता : सनदी लेखापाल किंवा कॉस्ट ॲण्ड वर्कस् अकाऊंटस् ऑफ इंडियाचा सदस्य, ५ वर्षाचा अनुभव.

अंतिम तारीख : दि. ११ जुलै २०१७

अधिक माहिती : http://www.jnport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

इंडियन ऑईलमध्ये संशोधन अधिकाऱ्याच्या ३० जागा
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, संशोधन आणि विकास केंद्र, फरिदाबाद येथे संशोधन अधिकारी पदाच्या ३० जागा तर चिफ रिसर्च मॅनेजर (०१) आणि रिसर्च मॅनेजर (०१) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता- वेगवेगळ्या पदासाठी वेगळी- पीएच.डी रसायनशास्त्र(ऑरगॅनिक/इन ऑरगॅनिक/फिजिकल/अॅनालिटीकल/ऑर्गानो-मेटॅलीक्स,पॉलिमर, इलेक्ट्रो, ) पीएच.डी - मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, पदव्युत्तर पदवी- केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रो केमिकल या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर गुण किमान ६५ टक्के आवश्यक

उच्च वयोमर्यादा- २८ ते ३२ वर्षे 

रिसर्च मॅनेजरसाठी- ३९ वर्षे, चिफ रिसर्च मॅनेजर-५२ वर्षे

अर्ज करण्याची मुदत- ६ जून ते ७ जुलै २०१७

अधिक माहिती- https://www.iocl.com/PeopleCareers/Pre-employment_Guiding_Principles11th_mar_2011.pdf  या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात उप व्यवस्थापक (तांत्रिक) पदाच्या ४० जागाराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात उप व्यवस्थापक (तांत्रिक) पदाच्या एकूण ४० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०१७ आहे. अधिक माहिती www.nhai.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  



Southern Railway Recruitment 2017 for Apprentices Posts. 
Total : 658 जागा
  1. Carriage and Wagon Workshop/Perambur­ Fresher’s & Ex. ITI: 300 जागा
  2. Electrical Workshop/Perambur – FRESHERS& Ex.ITI : 138 जागा
  3. Loco Works/Perambur ­Ex.ITI : 53 जागा
  4. Engineering Workshop/Arakkonam ­Ex.ITI :28 जागा
  5. Chennai Division – ELS/AJJ ­Ex.ITI : 13  जागा
  6. Chennai Division – RS/AVD ­Ex.ITI : 17 जागा
  7. Chennai Division – RSITBM ­Ex.ITI :60 जागा
  8. Chennai Division – DSLlTNP ­Ex.ITI : 14 जागा
  9. Chennai Division – C&W/BBQ ­Ex.ITI : 15 जागा
  10. Chennai Division – RS/RPM ­Ex.ITI :17 जागा
  11. Railway Hospital/Perambur ­Fresher & Ex.ITI : 03 जागा
शैक्षणिक पात्रता : 
  • वेल्डर ,कारपेंटर ,पेंटर ,फिटर ,इलेक्ट्रिशियन , Reff & AC:  i) 10 वी उत्तीर्ण  ii) ITI
  • मेडिकल लॅब टेक्निशियन [MLT] : 12 वी उत्तीर्ण (PCB)
वयाची अट:  [SC/ST: 05 वर्षे सूट , OBC:03 वर्षे सूट ]
  • वेल्डर ,कारपेंटर ,पेंटर ,फिटर ,इलेक्ट्रिशियन , Reff & AC: 15 ते 22 वर्षे
  • मेडिकल लॅब टेक्निशियन [MLT] : 15 ते 24 वर्षे
Fee: Rs 100/-  [SC/ST:फी नाही]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Workshop Personnel Officer,Office of The Chief Workshop Manager,Carriage And Wagon Works, Southern Railway, Ayanavaram, Chennai -600023
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2017
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Mumbai- Bombay High Court Recruitment 2017  for Personal Assistant Posts. Nmknew.blogspot.comTotal: 108 जागा  
  • वैयक्तिक सहाय्यक [Personal Assistant]
  1. मुंबई विभाग : 76 जागा  
  1. नागपूर विभाग : 24 जागा  
  1. औरंगाबाद विभाग : 08 जागा  
शैक्षणिक पात्रता:  i) पदवीधर   ii) इंग्रजी शॉर्टहँड 120 श.प्र.मि. किंवा 50 श.प्र.मि. टायपिंगवयाची अट : 21 ते 38 वर्षे   [SC/ST/OBC: 05 वर्षे सूट]Fee: Rs 300/-Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2017जाहिरात (Notification): पाहा
Delhi High Court Recruitment 2017  for Personal Assistant, Court Attendant (Group ‘C’),Room Attendant (Group ‘C’)  Posts. Nmknew.blogspot.com
Total: 192 जागा

कनिष्ठ न्यायालयीन सहाय्यक [Junior Judicial Assistant/ Restorer(Group ‘C’)] : 124 जागा  न्यायालयीन सेवक (गट अ) [Court Attendant (Group ‘C’) ]: 63 जागा  कक्ष परिचर (गट अ)  [Room Attendant (Group ‘C’)] : 05 जागा
शैक्षणिक पात्रता:

पद 1 : i) पदवीधर   ii)  संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. पद 2,3 : 10 वी उत्तीर्ण किंवा ITI
वयाची अट: 01 जानेवारी 2017 रोजी 18 ते 27 वर्षे    [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee: Rs 300/-  [SC/ST/अपंग/महिला/माजी सैनिक: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2017
Sashastra Seema Bal -SSB Recruitment 2017 For Constable (GD) -Sports Quota Posts.
Nmknew.blogspot.vom
Total : 355 जागा
कॉन्स्टेबल  [Constable (GD) -Sports Quota ]
1. फुटबॉल 9. ज्युदो 17. वुशु2. ऍथलेटिक्स 10. हॉकी 18 तायक्वांदो3. व्हॉलीबॉल 11. फेन्सिंग 19. तिरंदाजी4. बास्केटबॉल 12 जल क्रीडा 20 Sepaktkrav5. क्रीडा 13 कुस्ती 21 शूटिंग (क्रीडा)6. कबड्डी 14. बॉक्सिंग 22 घोडेस्वार .7 Akwatiks 15 Weight- lifting 23.सायकलिंग8. क्रॉसकंट्री 16.जिम्नॅस्टिक्स शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
वयाची अट:  18 ते 23 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट , OBC:03 वर्षे सूट ]
Fee: Rs 100/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant Director (Sports) Force Hqr. Sashastra Seema Bal (SSB), East Block­V, R.K. Puram, New Delhi – 110066.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 30 जुलै 2017

3 comments: